धरणगाव पाणी पुरवठा -भाग ३ जोड

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:43+5:302015-02-14T23:51:43+5:30

असा प्रश्न उपस्थित होत आहे. डीएसआर रेट प्रमाणे या योजनेची व एजन्सीची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

Dharngoon Water Supply Section-3 | धरणगाव पाणी पुरवठा -भाग ३ जोड

धरणगाव पाणी पुरवठा -भाग ३ जोड

ा प्रश्न उपस्थित होत आहे. डीएसआर रेट प्रमाणे या योजनेची व एजन्सीची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
इन्फो
धरणगाव शहरासाठी मंजूर १४ कोटींची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देखरेखीखाली झाली. मात्र एजन्सीने अपूर्ण अवस्थेत योजना का सोडली याचे कारण सांगणे कठीण आहे.
-विशाल मोरे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग
इन्फो
शासनाने ज्या एजन्सीला काम दिले होते त्यांनी ते काम पूर्ण करणे आवश्यक होते. पालिकेने टप्प्याटप्याने का होईना लोकवर्गणीची रक्कम भरली होती. त्यामुळे एजन्सीने हे काम पूर्ण करणे गरजेचे होते. यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने पाठपुरावा करायला हवा होता. याला एजन्सी-प्रशासन, पदाधिकारी जबाबदार आहे.
-योगेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Dharngoon Water Supply Section-3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.