शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, राजीनाम्याच्या मुद्द्यावर करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 07:19 IST

फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असले तरी भाजपश्रेष्ठी त्यांच्याविषयी कोणता निर्णय घेणार हे अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे.

नवी दिल्ली : राज्यातील महायुती सरकारमधून मुक्त होऊन पक्षामध्ये पू्र्णवेळ काम करण्याची संधी द्यावी अशी भाजपश्रेष्ठींना विनंती करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी नागपूरमधून दिल्लीत दाखल झाले.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील सत्ताधारी महायुतीच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा त्याग करण्याची इच्छा केली आहे. या मुद्यावर दिल्लीत प्रत्यक्ष भेटून चर्चा करू, असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्यामुळे ते दिल्लीत पोहोचले. 

फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असले तरी भाजपश्रेष्ठी त्यांच्याविषयी कोणता निर्णय घेणार हे अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये स्पष्ट होणार आहे. त्यांनी पक्षकार्याला वाहून घेण्याची तयारी दर्शविली असली तरी प्रदेश भाजपच्या अध्यक्षांना बदलणार नसल्याचे संकेत देण्यात येत आहे.  दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याशी त्यांची भेट झालेली नव्हती. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४