शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

लॉकडाउनमध्ये 'हा' साबण ठरला नंबर-1; लाईफबॉय अन् लक्सलाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 22:19 IST

हा साबण विक्रीच्या बाबतीत पहिल्यांदाच क्रमांक एकवर पोहोचला आहे. यानं हिंदुस्तान युनीलिव्हरचे दोन प्रसिद्ध साबण लाईफबॉय (Lifebuoy) आणि लक्सलाही (Lux) मागे टाकले आहे. 

ठळक मुद्देकोरोनामुळे भारतीय साबण बाजारातही मोठा बलद झाला आहे.कोरोनामुळे डेटॉल (Dettol) साबानाकडे  लोकांचा ओढा वाढला असून या साबणाची विक्रीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डेटॉल साबण विक्रीच्या बाबतीत पहिल्यांदाच क्रमांक एकवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली - कोरोना काळात हात धुन्यासाठी साबणाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे भारतीय साबण बाजारातही मोठा बलद झाला आहे. या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांना सातत्याने हात धुन्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे डेटॉल (Dettol) साबानाकडे  लोकांचा ओढा वाढला असून या साबणाची विक्रीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे आता डेटॉल हा भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा साबण बनला आहे. 

डेटॉल साबण विक्रीच्या बाबतीत पहिल्यांदाच क्रमांक एकवर पोहोचला आहे. डेटॉलने हिंदुस्तान युनीलिव्हरचे दोन प्रसिद्ध साबण लाईफबॉय (Lifebuoy) आणि लक्सलाही (Lux) मागे टाकले आहे. 

जागतीक विक्रीत वाढ -साबणांच्या परफॉर्मन्सचा विचार करता, याच्या जागतीक विक्रीत 62 टक्के वाढ झाली आहे. डेटॉलच्या भारतीय बाजारातील शेअरमध्ये 430 बेसिस पॉइंटची वाढ झाली आहे. 2019 मध्ये भारतीय साबण बाजारात लाईफबॉयचा शेअर 13.1 टक्के एवढा होता. तर डेटॉलचा शेअर 10.4 टक्के होता. दुसऱ्या स्थानावर गोदरेज (Godrej) ब्रँड आहे. याचा बाजारातील शेअर 12.3 टक्के होता. गेल्या दोन वर्षांत डेटॉलच्या मार्केट शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2017 मध्ये भारतीय बाजारात डेटॉलचा शेअर 9.7 टक्के होता. तो 2019 मध्ये वाढून 10.4 टक्क्यांवर पोहोचला. डेटॉलच्या मार्केट शेअरमध्ये 430 bps ची वाढ झाली आहे. 1 bps म्हणजे एका बेसिस पॉइंटचा शंभरावा भाग असतो.

दुसऱ्या क्रमांकावर गोदरेज - याच बोरोबर दुसरा क्रमांक लागतो Godrej ब्रँडचा, याचा बाजारातील शेअर 2019 मध्ये 12.3 टक्के होता. भारतीय साबण बाजार जवळपास 22000 कोटी रुपयांचा आहे. 2020 च्या पहिल्या सहामाहीत डेटॉलच्या विक्रीत 500 कोटी रुपयांची तेजी आली होती.

Lifebuoy चा बाजारातील शेअर घटला - गेल्या 2017 मध्ये लाईफबॉयचा बाजारातील शेअर 15.7 टक्के होता. तो दोन वर्षांत कमी होऊन 2019 मध्ये 13.1 टक्क्यांवर आला. दुसरीकडे डेटॉलचा बाजारातील शेअर वाढला आहे. डेटॉल साबण हा यूके हेल्थकेअर अँड कंझुमर गुड्स मेकर Reckitt Benckiser चा ब्रँड आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

Unlock 3 Guidelines : जिमचं दार उघडणार, नाईट कर्फ्यूही मागे; पण शाळा-कॉलेज, थिएटर्स बंदच

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करून शकतं राफेल

सुस्साट वेग, खतरनाक रेंज अन् 70 लाखांचं क्षेपणास्त्र, जाणून घ्या राफेल का आहे 'ब्रह्मास्त्र'

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रMedicalवैद्यकीय