निधनवार्ता

By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:43+5:302014-12-27T23:38:43+5:30

निधनवार्ता

Demise | निधनवार्ता

निधनवार्ता

धनवार्ता

कोठीराम मेश्राम (फोटो आहे)
सेवा मुक्कामी ता. उमरेड येथील नागरिक कोठीराम मेश्राम (८५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्ययात्रा रविवारी सकाळी १० वाजता प्लॉट नं. २१, अन्नपूर्णा नगर नागपूर येथून निघेल. मानेवाडा घाट येेथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

लक्ष्मी ढेंगे (फोटो आहे)
शांतिनगर कॉलनी नागपूर येथील रहिवासी लक्ष्मी आत्माराम ढेंगे (९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्ययात्रा रविवारी त्यांच्या राहत्या घरून निघेल. शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

गंगाधर मोरे (फोटो आहे)
गांधीनगर प्लॉट नं. १८ अ येथील रहिवासी गंगाधर कनिराम मोरे (९१) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कपिलाबेन कृष्णदास (फोटो आहे)
एन-४६, रेशीमबाग येथील रहिवासी कपिलाबेन कृष्णदास (८१) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा रविवारी त्यांच्या राहत्या घरून सकाळी ११ वाजता निघेल. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजय भांडारकर (फोटो आहे)
अजय चुडामण भांडारकर (४२) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलाबाई थोरात (फोटो आहे)
१०३, मिरे ले आऊट येथील रहिवासी कमलाबाई आदिनाथ थोरात (८५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रिष्णराव मोरे
बिडीपेठ येथील रहिवासी क्रिष्णराव विठोबा मोरे (७७) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भय्यालाल जैस्वाल
सतनामीनगर येथील रहिवासी भय्यालाल बिहारीलाल जैस्वाल (८४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद ठाकरे
देशपांडे ले आऊट येथील रहिवासी आनंद झिबल ठाकरे (५५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र दळवी
शिवनगर येथील रहिवासी रामचंद्र गोविंद दळवी (७६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण शिमोटे
इतवारी येथील रहिवासी लक्ष्मण आत्माराम शिमोटे (९०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Demise