निधनवार्ता
By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST
श्रीमती गिताबाई टिळे
निधनवार्ता
श्रीमती गिताबाई टिळेपंचवटी : दिंडोरीरोडवरील महालक्ष्मी सिनेमागृहामागे राहणारे हरिभाऊ टिळे यांच्या मातोश्री श्रीमती गिताबाई शंकरराव टिळे (७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंड असा परिवार आहेे. टीप - आर-फोटो-२२गीताबाईिनधन