शेतकर्यांच्या मागण्यांसाठी येवल्यात शेतकरी संघटनेचा शंखनाद (जोड)
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:10+5:302016-03-03T01:57:10+5:30

शेतकर्यांच्या मागण्यांसाठी येवल्यात शेतकरी संघटनेचा शंखनाद (जोड)
>मंगळवारी १५ मार्च रोजी नगर, नाशिक, धुळे, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे काढण्यात येणार असून, शासनाने मागण्या मान्य न केल्यास १ एप्रिल रोजी एप्रिल फुल आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत जाहीर केला. कांद्याला दोन हजार रु पये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव द्यावा, निर्यातबंदी कायमची उठवावी, निर्यातशुल्क वाढवू नये, यासह प्रत्येक विभागवार दुष्काळी छावण्या निर्माण करून शेतकर्याला संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशा मागण्यांचे ठराव या बैठकीत करण्यात आले. फोटो कॅप्शन -शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या बैठकीत बोलताना शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष अनिल घनवट. समवेत शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, संध्या पगारे, निर्मला जगझाप, सीमा नरोडे आदि.(फोटो ०१ येवला ४ नावाने आययीपीएचला सेव्ह आहे. )