िनधन वातार्...
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:15+5:302015-01-02T00:21:15+5:30
िनधन वातार्...

िनधन वातार्...
ि धन वातार्...कलावतीबाई मेश्राम (फोटो आहे)पंचशीलनगर बौद्ध िवहाराजवळील रिहवासी कलावतीबाई मेश्राम (७२) यांचे िनधन झाले. त्यांनी सामािजक, धािमर्क, राजकीय क्षेत्रात मोलाची कामिगरी बजावली. मराठवाडा िवद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी उपोषण केले होते. त्यांना अनेकदा तुरुंगवास झाला होता. मिहलांच्या समस्या सोडिवण्यासाठी त्यांनी सतत लढा िदला. सािहित्यक दादाकांत धनिवजय यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.रेखा तभाने (फोटो आहे)लष्करीबाग नवा नकाशा येथील रिहवासी रेखा अिनल तभाने (५१) यांचे िनधन झाले. अंत्यसंस्कार वैशालीनगर घाट येथे करण्यात आले.युवराज गोसावी (फोटो आहे)बँक ऑफ महाराष्ट्रमधून मुख्य व्यवस्थापक पदावरून िनवृत्त झालेले युवराज नारायण गोसावी (६५) यांचे िनधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आिण बराच मोठा आप्त पिरवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.बचुबाई चौधरी (फोटो आहे)२२, नाईक लेआऊट, जयताळा मागर्, सुभाषनगर येथील रिहवासी बचुबाई चौधरी (९७) यांचे िनधन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर िवद्यापीठाच्या गृहिवज्ञान िवभागाचे माजी प्राध्यापक आिण िवभागप्रमुख डॉ. पी. एन. चौधरी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, स्नुषा आिण बराच मोठा आप्त पिरवार आहे. अंत्ययात्रा शुक्रवारी २ जानेवारीला सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून िनघून अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.निलनी पाठक (फोटो आहे)गोपालनगर येथील रिहवासी निलनी िदनकर पाठक (७५) यांचे िनधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी आिण बराच मोठा आप्त पिरवार आहे. त्यांच्या इच्छेनुसार माधव नेत्रपेढीला नेत्रदान करण्यात आले. अंत्यसंस्कार अंबाझरी घाट येथे करण्यात आले.