शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर सरकारची पूरपीडितांसाठी केंद्राकडे निधीची मागणी

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

जम्मू-जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी मागील वर्षी आलेल्या पुरात सापडलेल्या पीडितांसाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. एनडीआरएफअंतर्गत असलेला हा निधी केंद्राने तात्काळ द्यावा असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

जम्मू-जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी मागील वर्षी आलेल्या पुरात सापडलेल्या पीडितांसाठी केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. एनडीआरएफअंतर्गत असलेला हा निधी केंद्राने तात्काळ द्यावा असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
राज्य सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत दिली जावी असे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना म्हटले आहे. तसेच त्यांनी विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत असलेली ४४ कोटींची रक्कमही राज्याला देण्यात यावी असे म्हटले आहे. या संदर्भात राज्यपाल एक आठवड्यानंतर दिल्लीत गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.