शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

ंअवजड वाहनांना सर्व्हीस रोडवर बंदी करण्याची मागणी

By admin | Updated: April 15, 2016 23:37 IST

ओझर टाऊनशिप- येथील मुंबई महामार्गावर असलेल्या बाणगंगा पुल ते सावित्री हॉटेल व टिळकनगर ते बाणगंगा पुल या दरम्यान महामार्गावरील समांतर सर्व्हीस रोडवरुन होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ओझर टाऊनशिप- येथील मुंबई महामार्गावर असलेल्या बाणगंगा पुल ते सावित्री हॉटेल व टिळकनगर ते बाणगंगा पुल या दरम्यान महामार्गावरील समांतर सर्व्हीस रोडवरुन होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.एच.ए.एल.उड्डाण पुल ते गायखे पेट्रोल पंप या दरम्यान महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. बाणगंगा पुल ते सावित्री हॉटेलपर्यंत व टिळकनगर ते बाणगंगा पुल असे दोन सर्व्हीसरोड ओझरकडून नाशिकला व नाशिककडून ओझरकडे येण्यासाठी दिलेले असून या सर्व्हीस रोडवरुन मालट्रक कंटेनर व एस.टी.बसेस कडून जाण्या येण्यासाठी सर्रास वापर केला जातो. त्यामुळे अपघात होतात. या सर्व्हीस रोड वरुन जातांना येतांना कार व दुचाकी चालकांना आपले वाहन जीव मुठीत धरुनच चालवावे लागतात म्हणून या सर्व्हीस रोडवरुन होणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करावी, तसेच हॉटेल सावित्री समोर असलेल्या महामार्गावरील चौकात हायमॅक्स लाईट बसवावेत अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)-----