शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाणला जामीन, पोलिस कर्मचाऱ्यावर रोखी होती पिस्तूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 22:01 IST

Delhi Violence : शाहरुखच्या वडिलांची खालावल्याने न्यायालयाने हा दिलासा दिला आहे.

Delhi Violence : 2020 च्या दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाणला दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाने 15 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. शाहरुखवर एका हवालदारावर पिस्तूल रोखल्याचा गंभीर आरोप आहे. दंगलीदरम्यान शाहरुखचा एक व्हिडीओही समोर आला होता. शाहरुखच्या वडिलांची खालावल्याने न्यायालयाने हा दिलासा दिला आहे.

अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने शाहरुखची 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामीनावर सुटका केली. शाहरुखच्या कुटुंबीयांनी दिलेली प्रमाणपत्रे आणि वडिलांची स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. शाहरुखचा हा जामीन 15 दिवसांच्या कालावधीसाठी असून, त्यानंतर त्याला तात्काळ आत्मसमर्पण करावे लागेल. 

2023 मध्ये मिळाला जामीन यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये न्यायालयाने शाहरुखची रोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्याच्या आरोपात जामीन मंजूर केला होता आणि त्याच्यावरील आरोप खोटे असल्याचे मान्य केले होते. मात्र, इतर प्रकरणांमध्ये तो 3 एप्रिल 2020 पासून तुरुंगात आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस