शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सुशीलकुमारची किराणा दुकानदाराला मारहाण; स्टेडिअममध्ये साहित्य पुरवणाऱ्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 09:18 IST

छत्रसाल स्टेडियममध्ये चार लाख रुपयांचे सामान पाठवल्यानंतर त्याच्या पैशांची मागणी केल्यानंतर सुशिल कुमार याने दुकानदार सतीश गोयल यांनाही मारहाण केल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे. 

नवी दिल्ली : सागर धनखड हत्याकांडात अडकलेल्या दिग्गज पहेलवान सुशिलकुमार याच्यावर छत्रसाल स्टेडिअममध्ये खाद्य साहित्य पुरवणाऱ्या दुकानदारानेही आरोप केले आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये चार लाख रुपयांचे सामान पाठवल्यानंतर त्याच्या पैशांची मागणी केल्यानंतर सुशिल कुमार याने दुकानदार सतीश गोयल यांनाही मारहाण केल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे. व्यापारी गोयल यांनी सांगितले की, सत्पाल हे प्रशिक्षक असतांनापासून या स्टेडिअममध्ये मी सामान पोहचवत होतो. २०२० मध्ये विरेंद्र नावाच्या प्रशिक्षकांनी साहित्य मागवले. त्यानंतर त्यांची बदली झाली. नंतर अशोक हे प्रशिक्षक बनले. माझी चार लाख रुपयांची बाकी होती. मी पैसे मागितले तेव्हा त्यांनी मला बोलावुन घेतले आणि बिल घेतले. दुसऱ्या दिवशी सुशिल कुमार याने बोलावुन घेतले. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, मला पैसे मिळाले नाही तर मी मरुन जाईन, सुशिल कुमार याने मला मारहाण केली तसेच इतर मल्लांनीही मारहाण केली. त्यानंतर मी खुप दिवस घराबाहेरच निघालो नाही. मला भिती होती की हे सर्वजण पुन्हा मला मारहाण करतील.’

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमार