शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली मेट्रो १२ सप्टेंबरपर्यंत पूर्ववत होणार; सोमवारपासून आता दोन टप्प्यांत प्रवाशांना मिळणार सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 07:17 IST

नवी दिल्ली : दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गहलोत यांनी दिल्ली मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन आणि ...

नवी दिल्ली : दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गहलोत यांनी दिल्ली मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी बैठक घेतली.

मेट्रो रेल्वेच्या वेगवेगळ्या लाइन्स ७ सप्टेंबरपासून सुरू होतील व १२ सप्टेंबरपर्यंत सगळ्या लाइन्स पूर्वीप्रमाणे संचालित होतील. मेट्रो प्रवासाठी सध्या टोकन वापरले जाणार नाही. स्मार्ट कार्ड, कॅशलेस रिचार्ज आणि आरोग्य सेतू अ‍ॅपच्या वापराला प्रोत्साहन आहे. स्टेशन्सवर एन्ट्री पॉइंटची संख्या कमी करून एक वा दोनच केली आहे. मेट्रो स्टेशन्सवर फिडर बस सेवा बंद असेल. कंटेन्मेंट झोनमधील सगळी स्टेशन्स बंद राहतील.

थर्मल स्क्रीनिंगनंतर फक्त निरोगी व्यक्तींनाच प्रवासाची परवानगी असेल. मास्कचा वापर अनिवार्य असेल तथा सॅनिटायझर प्रवाशांच्या उपयोगासाठी प्रत्येक प्रवेश पॉइंटवर उपलब्ध असेल.च्टप्पा १ : मेट्रो स्टेशन्सचे कामकाज सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालेल.

टप्पा क : ७ सप्टेंबरपासून मेट्रो संचालन सुरू होईल आणि रॅपिड मेट्रो गुरगावसह लाईन २ ला या टप्प्यात सुरू केले जाईल.टप्पा २ : लाईन ३, ४ आणि ७ वर ९ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू होईल.टप्पा ३ : मेट्रोची १, ५ आणि ६ लाईन १० सप्टेंबर रोजी सुरू होईल.११ सप्टेंबर रोजी दुसरा टप्पा सुरू होईल.टप्पा क : मेट्रो सेवा सकाळी ७ वाजेपासून दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ४ वाजेपासून सायंकाळी १० वाजेपर्यंत असेल. यात मेट्रोच्या ८ आणि ९ लाईनही सुरू केल्या जातील.१२ सप्टेंबरपासून मेट्रो सेवा सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत पूर्वीसारख्याच धावतील.

टॅग्स :delhiदिल्लीMetroमेट्रोIndiaभारत