शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi MCD Exit Poll 2022 LIVE: पहिला एक्झिट पोल आला! भाजपची सत्ता जाणार; आपची झाडू येणार; दिल्ली महापालिकेत मोठी उलथापालथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 18:35 IST

India Today Axis My India Exit Poll : गुजरात विधानसभेबरोबर आपने दिल्ली महापालिकेतही भाजपाला मोठी टक्कर दिली आहे.

आज दिल्ली महापालिकेच्या निवडणुकींचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली विधानसभेत आपच्या अरविंद केजरिवालांची एकहाती सत्ता होती, परंतू महापालिकेत काही आपला सत्ता मिळविता आली नव्हती. त्यातच दिल्लीबरोबर गुजरातचीही निवडणूक लागल्याने भाजपाने आपची कोंडी केल्याचे चित्र होते. परंतू, इंडिया टुडे एक्सिस माइ इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आप दिल्ली महापालिकेत भाजपाची सत्ता उलथवून टाकताना दिसत आहे. 

दिल्लीत आपला १४९ ते १७१ जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी भाजपाला ६९ ते ९१ जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळताना दिसत आहेत. तसेच इतरांच्या खात्यात ५ ते ९ जागा जाताना दिसत आहेत. दिल्ली एमसीडीच्या २५० जागांवर मतदान झाले होते. आपला दिल्लीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. आपला ४६ टक्के महिलांनी आणि ४० टक्के पुरुषांनी मतदान केले आहे. भाजपाला ३४ टक्के महिलांनी आणि ३६ टक्के पुरुषांनी मतदान केल्याचे यातून दिसत आहे. 

एकूण मतदानाची टक्केवारीतदेखील मोठा फरक दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपाला ३५ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर आपला ४३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला १० टक्के मते मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे. 

या निवडणुकीपूर्वी एमसीडी पूर्व, उत्तर आणि दक्षिण अशा तीन महापालिकांमध्ये दिल्लीची विभागणी करण्यात आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिण महानगरपालिका विलीन केल्या होत्या. म्हणजेच यावेळी दिल्लीत तीन ऐवजी यावर्षीपासून एकच महापौर असेल. तर 272 जागा 250 पर्यंत कमी झाल्या होत्या. 

दिल्लीत भाजपाला धक्का बसताना दिसत असताना गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल येणे बाकी आहे. 

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस