शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Delhi MCD Election Results 2022: दुपटीहून जास्त वाढल्या आपच्या जागा; भाजपाची घसरगुंडी, काँग्रेसची उडाली दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:05 IST

दिल्ली महानगरपालिकेसाठी निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.

नवी दिल्ली: Delhi MCD Election Results 2022 :दिल्ली महानगरपालिकेसाठी निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.  42 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. एकूण 1,349 उमेदवारांच्या भवितव्याचा काही क्षणात फैसला होणार आहे. याआधी सर्व एक्झिट पोलच्या अंदाजात आपचे सरकार होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जनतेचे अभिनंदन केले आहे. एमसीडीमध्ये गेल्या दीड दशकांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भवितव्याचा फैसलाही काही वेळात होणार आहे.

Delhi MCD Election Results 2022: कधी आप पुढे, तर कधी भाजपा; दिल्ली महापालिकेसाठी 'काँटे की टक्कर', एक्झिट पोल चुकले!

या निकालाचे अपडेट्स समोर येत आहेत. आम आदमी पक्षाला बहुमत मिळत आहे. सर्व 250 जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. आप 129 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 106 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 10 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता आप सत्तेत येणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

बहुमतासाठी किमान 126 जागा जिंकाव्या लागतील, MCD मध्ये एकूण 250 जागा आहेत. पूर्ण बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किमान 126 जागा जिंकाव्या लागतील. दिल्ली महानगरपालिका गेल्या 15 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. याअगोदर राजधानी महानगरपालिकेचे 3 भागात विभाजन करण्यात आले होते. एमसीडी निवडणुकीत एकूण 1349 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यापैकी 382 उमेदवार अपक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाने सर्व 250 जागांसाठी आपले उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ 247 उमेदवार उभे केले.

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस