शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

पराभवानंतर धुसफूस; दिल्ली निकालानंतर भाजप खासदारांना मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 08:39 IST

दिल्ली प्रमुख आदेश गुप्तांवर टांगती तलवार

हरीश गुप्तानवी दिल्ली : येथील महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप नेत्यांना धक्का बसला आहे, परंतु मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या मतदारसंघातील अनेक वॉर्ड भाजपने जिंकल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. 

दुसरीकडे भाजपमध्ये या पराभवावरून अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याने पक्षाचे दिल्ली प्रमुख आदेश गुप्ता चिंतेत आहेत. ते पटेल नगरमध्ये राहतात आणि तेथील चारही वॉर्ड ‘आप’ने जिंकले आहेत. अशाच प्रकारे भाजपच्या सातपैकी पाच खासदारांनाही काळजीने घेरले आहे.सर्वांत वाईट कामगिरी करणाऱ्या मीनाक्षी लेखी या सांस्कृतिक राज्यमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात २५ वॉर्ड आहेत. त्या त्यांच्या मतदारसंघाच्या प्रभारी होत्या. मात्र, भाजपला केवळ ५ प्रभागांत विजय मिळविता आला. दुसरे खासदार हंसराज हंस हे ४३ पैकी केवळ १४ वॉर्डात पक्षाला विजयी करू शकले. परवेश वर्मा यांनाही ३४ टक्क्यांपेक्षा जास्त वॉर्ड मिळाले नाहीत.  त्यांना ३८ पैकी १३ वॉर्डांत यश मिळाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण भाजपची पुनर्रचना करावी, तसेच बहुसंख्य खासदारांना तिकीट नाकारण्यात यावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप