शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ स्फोटाचा कॉल, स्पेशल सेलची टीम घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 19:53 IST

राजधानी दिल्लीतील इस्रायली दूतावासाच्या पाठीमागे स्फोट झाल्याची माहिती मिळाल्याने खळबळ माजली. 

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी भागात असलेल्या इस्रायल दूतावासाच्या पाठीमागे स्फोट झाल्याची माहिती मिळाल्याने खळबळ माजली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभाग व पोलिसांनी तासभर परिसरात तपास केला, मात्र कुठलीही धोकादायक वस्तू किंवा स्फोटाची आढळून आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी एका व्यक्तीने अग्निशमन दलाला संध्याकाळी 5.47 वाजता फोन करुन राजधानीत असलेल्या इस्रायली दूतावासाच्या मागे स्फोट झाल्याची माहिती दिली. यानंतर दिल्ली पोलिसांना सतर्क करण्यात आले. दूतावासाच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडात हा स्फोट झाल्याचे त्या व्यक्तीने फोनवर सांगितले. यानंत पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली.

पोलिसांच्या पथकाने त्या संपूर्ण परिसराची तपासणी केली, मात्र त्यांना कुठलीही धोकादायक वस्तू सापडली नाही. आता पोलीस त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, दिल्लीतील इस्रायली दूतावासाचा परिसर हाय सिक्युरिटी झोनमध्ये येतो. इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर दूतावासाच्या आसपास ज्यादा सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

टॅग्स :delhiदिल्लीIsraelइस्रायलIndiaभारतBombsस्फोटकेBlastस्फोटPoliceपोलिस