शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

delhi election 2020 : शाळेत शिकवणार देशभक्ती, जनलोकपाल लागू होणार - आपचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 3:20 PM

आम आदमी पक्षाने जाहीरनाम्यामधून पुढील पाच वर्षांसाठीचा कार्यक्रम जनतेसमोर मांडला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीची सत्ता पुन्हा राखण्यासाठी कंबर कसलेल्या आम आदमी पक्षाने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यामधून आपने पुढील पाच वर्षांसाठीचा कार्यक्रम जनतेसमोर मांडला आहे. यामध्ये दिल्लीत जनलोकपाल आणि स्वराज बिल लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबरोबरच शाळेत देशभक्तीपर अभ्यासक्रमही लागू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. तसेच या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिल्लीता आधुनिक दिल्ली बनवण्यासाठी काम करू, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

आपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने- दिल्लीतील प्रत्येक मुलाला शालेय शिक्षणाची हमी - दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला निरोगी आरोग्याची हमी - दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला पिण्यासाठी शुद्ध पाण्याची हमी - प्रत्येक घरापर्यंत 24 तास पिण्याचे पाणी पोहोचवण्याची हमी - प्रत्येक ग्राहकाला 24 तास आणि 200 यूनिटपर्यंत मोफत विजेची हमी- प्रदूषणाची पातळी कमी करण्याची हमी - यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करणार  - महिला सुरक्षेसाठी दिल्लीमध्ये सीसीटीव्ही, स्ट्रीट लाइट आणि महिला मार्शलची नियुक्ती करणार - कच्च्या वस्त्यांचे पक्के बांधकाम करण्याची हमी  याशिवाय दिल्लीतील काही भागात काही बाजार प्रायोगिक तत्त्वावर 24 तास उघडे ठेवण्यात येतील. दिल्लीता आर्थिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिले.  

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपावर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि भाजपाने सर्वात आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच माझ्यासमोर चर्चेला यावे, असे केरजीवाल म्हणाले.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल