शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

व्हिसा नियमांचे उल्लंघन; 1,890 परदेशी नागरिकांविरोधात लुकआऊट नोटीस, दिल्ली पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 14:33 IST

परदेशातून आलेल्या तब्बल 1890 जमाती मंडळींवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच परदेशातून आलेल्या जमातमधील इतर लोकांचीही भूमिका तपासण्यात येत आहे.

ठळक मुद्देपरदेशातून आलेले जमातचे लोक व्हिसा नियमांचे उल्लंघन करून धार्मिक कार्यात सहभागी झाले होतेपरदेशातून आलेल्या जमातमधील इतर लोकांचीही भूमिका तपासण्यात येत आहेजे तबलिगी टूरिस्ट व्हिसा घेऊन भारतात आले आणि तबलिगी जमातमध्ये सहभागी झाले, असे 960 परदेशी नागरिका ब्लॅक लिस्ट

नवी दिल्ली : निजामुद्दीन येथील मरकजमधून निघाल्यानंतर फरार झालेल्या तबलिगी जमातच्या नागरिकांविरोधात आता दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. परदेशातून आलेल्या तब्बल 1890 जमाती मंडळींवर ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून आलेले जमातचे लोक व्हिसा नियमांचे उल्लंघन करून धार्मिक कार्यात सहभागी झाले होते. ते सापडल्यानंतर त्यांचा व्हिसा रद्द करण्यात येत आहेत. तसेच परदेशातून आलेल्या जमातमधील इतर लोकांचीही भूमिका तपासण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांचे गुन्हे शाखा पथक लोकेशनच्या आधारे छापेमारी करत आहे. एवढेच नाही, तर तबलिगी जमातच्या 18 जणांना तपासात सहभागी होण्यासाठीही नोटीस बजावण्यात आली आहे. यापैकी 11 जण क्वारंटाईन आहेत. जे तबलिगी टूरिस्ट व्हिसा घेऊन भारतात आले आणि तबलिगी जमातमध्ये सहभागी झाले होते, अशा तब्बल 960 परदेशी नागरिकांना  केंद्र सरकारने ब्लॅकलिस्ट केले आहे. तसेच  सर्व राज्यसरकारांनाही, अशा मंडळींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

'...तर त्यांचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही' -तबलिगी जमातीचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या १,३५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी १३०० जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत, त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असे गृहमंत्री आनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात लोकमतशी बोलताना म्हटले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतMuslimमुस्लीमIslamइस्लामPoliceपोलिसGovernmentसरकार