शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

केजरीवाल यांच्या मुलीला ३४ हजारांना फसवलं; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 6:01 AM

हर्षिताने ई- कॉमर्सच्या माध्यमातून सोफा विक्रीसाठी माहिती दिली होती. या व्यक्तीने स्वत: खरेदीदार बनून ही फसवणूक केली.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिची एका व्यक्तीने ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. हर्षिताने ई- कॉमर्सच्या माध्यमातून सोफा विक्रीसाठी माहिती दिली होती. या व्यक्तीने स्वत: खरेदीदार बनून ही फसवणूक केली.पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षिता हिने सोफा विक्रीसाठी ई- कॉमर्सच्या माध्यमातून माहिती दिली होती. या व्यक्तीने सोफा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि संपर्क केला. त्याने हर्षिताच्या खात्यात छोटी रक्कमही टाकली. त्यानंतर या व्यक्तीने एक क्यूआर कोड पाठविला आणि तो स्कॅन करण्यास सांगितले. जेणेकरून ठरविलेली रक्कम त्यांच्या खात्यात टाकता येईल. पण, असे केल्याने हर्षिताच्या खात्यातून २० हजार रुपये वजा झाले. त्यानंतर हर्षिताने या व्यक्तीची तक्रार केल्यावर त्याने सांगितले की, हे चुकीने झाले आहे. पुन्हा अशी प्रक्रिया केल्यावर हर्षिताच्या खात्यातून १४ हजार रुपये वजा झाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल