शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:33 IST

दिल्लीतील स्फोट झाल्यापासून तब्बल १२ हून अधिक डॉक्टरांचे मोबाईल फोन नंबर स्विच ऑफ असून ते गायब झाले आहेत. तपास यंत्रणा या सर्व डॉक्टरांचा शोध घेत आहेत.

देशाची राजधानी दिल्लीला हादरवणाऱ्या बॉम्बस्फोटांच्या तपासात तपास यंत्रणांना मोठा आणि धक्कादायक सुगावा लागला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित डॉक्टर मुजम्मिल याच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR)च्या तपासणीतून डॉक्टरांचे एक मोठे आणि संघटित नेटवर्क उघडकीस आले आहे, ज्याचे धागेदोरे थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतीलस्फोट झाल्यापासून तब्बल १२ हून अधिक डॉक्टरांचे मोबाईल फोन नंबर स्विच ऑफ असून ते गायब झाले आहेत. तपास यंत्रणा या सर्व डॉक्टरांचा शोध घेत आहेत.

'अल फलाह' विद्यापीठाशी संबंधफोन बंद असलेले बहुतांश डॉक्टर हे 'अल फलाह' विद्यापीठाशी संबंधित आहेत. या विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या किंवा तेथे काम करणाऱ्या डॉक्टरांची एक मोठी यादी तपास यंत्रणांनी तयार केली आहे.

दहशतवादी विचारधारेचे 'ब्रेनवॉश'या विद्यापीठातील डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना 'काश्मीर बनेगा दारुल इस्लाम' आणि 'शरीयत या शहादत' अशा घोषणांच्या माध्यमातून 'ब्रेनवॉश' केले जात होते. ही घोषणा अंसार गझवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनेची असल्याचे उघड झाले आहे.

मोठा कट उघडपाकिस्तानमधून सूत्रे हलवणारे हँडलर याच डॉक्टरांच्या माध्यमातून दिल्ली आणि आसपासच्या भागाला हादरवण्याचा मोठा कट रचत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.

या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीन आणि डॉ. परवेज यांच्या सीडीआरमधूनही तपास यंत्रणांना अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. फरार असलेल्या या डझनभर डॉक्टरांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast Case: Doctors' Network Exposed, Al Falah University Link

Web Summary : Delhi blast investigation reveals a doctor network linked to Jaish-e-Mohammed. Over a dozen doctors are missing, possibly connected to Al Falah University, where extremist ideologies were promoted. Pakistani handlers planned attacks through these doctors.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट