शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
3
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
4
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
5
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
6
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
7
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
8
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
9
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
10
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
11
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
13
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
14
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
15
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
16
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
17
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
18
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
19
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
20
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

लोकशाहीला काळिमा : कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले

By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 12:32 PM

Karnataka News : आज कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला.

बंगळुरू - सभागृहामध्ये गोंधळ, कागदपत्रे भिरकावणे हे गेल्या काही काळात देशातील संसदेपासून विधिमंडळांपर्यंत गेल्या काही काळात नित्याचेच बनले आहे. मात्र आज कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला. गोरक्षा कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले मदतभेद हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यातच दोन्ही बाजूच्या सभासदांनी थेट सभापतींच्या आसनापर्यंत धाव घेत सभापतींना त्यांच्या खुर्चीवरून उठवले.  आज घडलेल्या घटनेबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार प्रकाश राठोड यांनी सांगितले की, भाजपा आणि जेडीएसने सभापतींना सभागृहाचे आदेश नसताना अवैधपणे खुर्चीवर बसवले. असे करून भाजपाने असंवैधानिक पाऊल उचलले. कॉंग्रेसने त्यांना खुर्चीवरून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर आम्हाला त्यांना खुर्चीवरून हटवावे लागले.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणdemocracyलोकशाही