इचलकरंजीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत पालिकेच्या बैठकीत निर्णय
By Admin | Updated: May 12, 2014 21:35 IST2014-05-12T21:35:00+5:302014-05-12T21:35:00+5:30

इचलकरंजीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत पालिकेच्या बैठकीत निर्णय
>(सदरची बातमी १२०५२०१४-आयसीएच-०५ मधून पाठविली आहे. त्यामधील फोटो)१२०५२०१४-आयसीएच-०५इचलकरंजी शहरांतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना गटनेते बाळासाहेब कलागते. यावेळी नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर, संजय कांबळे, राजू तहसीलदार, अर्चना बोदडे, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार आदी, उपस्थित होते.(छाया-अनंतसिंग)