निधन वार्ता -
By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:06+5:302015-06-12T17:38:06+5:30
वसंतराव भारस्कर

निधन वार्ता -
व ंतराव भारस्करनाशिक : पंचवटी येथील वसंतराव गोविंद भारस्कर (७९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार संतोष भारस्कर यांचे ते वडील होत. (फोटो स्कॅनिंगला दिला आहे)