निधन वार्ता - पुंडलिक वाघमारे
By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST
पुंडलिक वाघमारे
निधन वार्ता - पुंडलिक वाघमारे
पुंडलिक वाघमारेनाशिक : पंचवटी महात्मा फुलेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक लकुळा वाघमारे (बाबा)(७०) यांचे निधन झाले. पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, चार भाऊ, बहीण असा परिवार आहे.