निधन वार्ता (जोड १)
By Admin | Updated: June 6, 2015 00:11 IST2015-06-06T00:11:18+5:302015-06-06T00:11:18+5:30

निधन वार्ता (जोड १)
>दिनेश नालमवारआशीर्वादनगर येथील रहिवासी दिनेश नानाजी नालमवार (४०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले. भीमाबाई मेश्रामजोगीनगर रहिवासी भीमाबाई कवडू मेश्राम (९५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानेवाडा घाटावर करण्यात आले. ओमप्रकाश आर्यशारदा नगर पारडी रहिवासी ओमप्रकाश रामचंद्र आर्य (८०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले. मोनाली देवतळेविनोबा भावे नगर रहिवासी मोनाली कुंडली देवतळे (१२) हिचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले.गणपती मराठेमनीषनगर रहिवासी गणपती माधव मराठे (८१) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार सहकारनगर घाटावर करण्यात आले. कृष्णाबाई धार्मिकलालगंज रहिवासी कृष्णाबाई भगवान धार्मिक (७७) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार शांतिनगर घाटावर करण्यात आले. पिरखाँ चाँदखामहेंद्रनगर रहिवासी पिरखाँ चाँदखा (७३) यांचे निधन झाले. दफनविधी ताजनगर येथे करण्यात आले.