निधन वार्ता - जोड

By Admin | Updated: July 19, 2015 21:34 IST2015-07-19T21:34:42+5:302015-07-19T21:34:42+5:30

लता टंडन

Death Talk - Joint | निधन वार्ता - जोड

निधन वार्ता - जोड

ा टंडन
मिनीमातानगर येथील लता माखन टंडन (४८) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिल पोटकर
जुना जरीपटका येथील अनिल दत्तात्रय पोटकर (२८) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भाऊराव गारोडे
मित्रनगर येथील भाऊराव फकीराजी गारोडे (७५) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनीष वासनिक
बजरंगनगर येथील मनीष युवराज वासनिक (३०) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुसुम तांबे
धम्मानंदनगर येथील कुसुम सीताराम तांबे (७१) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अर्जुन गणवीर
नवा नकाशा येथील अर्जुन गोविंदा गणवीर (८५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk - Joint