निधन वार्ता

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:05+5:302015-08-02T22:55:05+5:30

लीलाबाई वाघमारे

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

लाबाई वाघमारे
फोटो स्कॅन
कुंजीलाल पेठ येथील लीलाबाई पुंडलिक वाघमारे(७५) यांचे निधन झाले. त्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

मधुकर महाजन
फोटो स्कॅन
उपाध्ये रोड, महाल येथील मधुकर गणपतराव महाजन (८८) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk