निधन वार्ता

By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:04+5:302015-07-31T23:03:04+5:30

जिवाजी निवसरकर

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

वाजी निवसरकर
फोटो - स्कॅन
भारतनगर येथील रहिवासी जिवाजी चिंतामण निवसरकर (८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते डब्ल्यूएमडीसी, पुणे येथून व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत.
हरिदास साखरे
ताजनगर, मानकापूर येथील हरिदास सखाराम साखरे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मधुकर करोले
सुर्वे लेआऊट, छोटा ताजबाग येथील मधुकर सीताराम करोले (८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
अजाबराव नागपूरकर
फोटो - स्कॅन
नवीन ज्ञानेश्वरनगर येथील रहिवासी अजाबराव रामचंद्र नागपूरकर (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात चार मुले, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
पुष्पा मडावी
हिंगणा रोड येथील पुष्पा अमरलाल मडावी (४०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विद्याधर गजभिये
आनंदनगर येथील विद्याधर लक्ष्मण गजभिये (७०) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोपाल केकती
भांडेवाडी येथील गोपाल भानूदास केकती (२६) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिव्या गायकवाड
पारडी येथील दिव्या चेतन गायकवाड हिचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवकाबाई तायवाडे
जयभीमनगर येथील देवकाबाई संपतराव तायवाडे (७८) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
धर्मपाल शेंडे
रामबाग येथील धर्मपाल जयराम शेंडे (३७) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लीला कांबळे
नंदनवन येथील लीला दौलत कांबळे (७६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमला वेनसानी
श्यामनगर येथील कमला आसुमल वेनसानी (६८) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदू ठाकरे
शिवाजीनगर येथील इंदू कवडुजी ठाकरे (६०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरविंद गणवीर
नंदनवन येथील अरविंद नीळकंठ गणवीर (४५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नामदेव थोटे
शक्तीमातानगर येथील नामदेव तुकाराम थोटे (७५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death Talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.