निधन वार्ता
By Admin | Updated: April 25, 2015 02:10 IST2015-04-25T02:10:39+5:302015-04-25T02:10:39+5:30
हरिभाऊ धारकर

निधन वार्ता
ह िभाऊ धारकरनाशिक : तांबट गल्ली येथील भांड्यांचे प्रसिद्ध व्यापारी हरिभाऊ दत्तात्रय धारकर (६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. राजेंद्र अंधारेनाशिक : येथील राजेंद्र कमलाकर अंधारे (५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. ते एचएएल कंपनीचे कर्मचारी होते. विजय बाविस्करनाशिक : सिडको येथील विजय शंकरशेठ बाविस्कर (७०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुलोचना पाटीलसिडको : राणाप्रताप चौक येथील रहिवासी सुलोचना शांताराम पाटील (६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पोलीस कर्मचारी युवराज पाटील यांच्या त्या मातोश्री होत. (सर्व फोटो स्कॅनिंगला दिले आहेत)----------------दिगंबर आमडेकरसिडको : भाभानगर येथील रहिवासी दिगंबर वासुदेव आमेडकर (९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते विकास आमडेकर यांचे ते काका होत.