निधन वार्ता

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:09+5:302015-02-14T23:51:09+5:30

इंदूबाई चांदवडकर

Death Talk | निधन वार्ता

निधन वार्ता

दूबाई चांदवडकर
नाशिक : क्रांतीनगर येथील इंदूबाई अनंतराव चांदवडकर (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातू असा परिवार आहे.
(फोटो स्कॅनिंगला दिला आहे)

शकुंतला शिरसाठ
नाशिक : जुने नाशिक येथील शकुंतला भोमाजी शिरसाठ (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सून, नातू, भाऊ, जावजई असा परिवार आहे.
(फोटो स्कॅनिंगला दिला आहे)

Web Title: Death Talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.