निधन वार्ता
By Admin | Updated: February 7, 2015 02:05 IST2015-02-07T02:05:00+5:302015-02-07T02:05:00+5:30
सुभद्रा वाकडे

निधन वार्ता
स भद्रा वाकडेपिपळा रोड, भोलेनगर येथील रहिवासी सुभद्रा कृष्णराव वाकडे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात फार मोठा आप्तपरिवार आहे.