(निधन) ठकूबाई कसबे

By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:10+5:302015-04-04T01:55:10+5:30

नारायणगाव : कांदळी येथील ठकूबाई जिवाजी कसबे (वय ९६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंडे, असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक गौतम कसबे यांच्या त्या मातोश्री होत.

(Dead) town of Thakubai | (निधन) ठकूबाई कसबे

(निधन) ठकूबाई कसबे

रायणगाव : कांदळी येथील ठकूबाई जिवाजी कसबे (वय ९६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून व नातवंडे, असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक गौतम कसबे यांच्या त्या मातोश्री होत.

फोटो -ठकूबाई कसबे
०००

Web Title: (Dead) town of Thakubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.