शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

शहीद जवानांच्या मुलींना बिहारमधील महिला जिल्हाधिकारी घेणार दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 4:46 AM

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीस जवानांमध्ये समावेश असलेल्या बिहारच्या दोन सीआरपीएफ जवानांच्या प्रत्येकी एका मुलीला शेखपूराच्या महिला जिल्हाधिकारी इनायत खान यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शेखपूरा : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीस जवानांमध्ये समावेश असलेल्या बिहारच्या दोन सीआरपीएफ जवानांच्या प्रत्येकी एका मुलीला शेखपूराच्या महिला जिल्हाधिकारी इनायत खान यांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाआहे.रतनकुमार ठाकूर व संजयकुमार सिन्हा अशी या शहीद जवानांची नावे आहेत. त्यांच्या दोन मुलींच्या आर्थिक मदतीसाठी शेखपूरा येथील बँकेत खातेही उघडण्यात आले आहे. बिहार केडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या इनायत खान यांनी सांगितले की, या दोन मुलींचे शिक्षण व अन्य बाबींच्या खर्चाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. शेखपूरा जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला दोन दिवसांचा पगार शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी देऊ करावा असे आवाहन इनायत खान यांनी केले आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शनिवारी एका कार्यक्रमात इनायत खान व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी श्रद्घांजली अर्पण केली.

टॅग्स :Martyrशहीद