दैनंदिनी जोड (प्रसिध्दी १९ ऑगस्ट)
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
कार्यक्रम
दैनंदिनी जोड (प्रसिध्दी १९ ऑगस्ट)
कार्यक्रममविप्र समाजाचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त समाजदिन कार्यक्रम. स्थळ : के.टी.एच.एम. महाविद्यालय, गंगापूररोड, नाशिक. वेळ : सकाळी ९ वाजता.