शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

पुढच्या काही तासांत बुलबुल चक्रीवादळ धारण करणार रौद्र रूप 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 10:39 PM

बंगालच्या उपसागरामध्ये बुलबुल चक्रिवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ पुढच्या काही तासांमध्ये रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.

कोलकाता - बंगालच्या उपसागरामध्ये बुलबुल चक्रिवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ पुढच्या काही तासांमध्ये रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा फटका ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता असून, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची पथके तैनात करण्यात येत आहेत.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलबुल चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यानंतर पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी ओदिशा, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी काय तयारी केली आहे याचा आढावा घेण्यात आला. 

या यंदर्भात केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले की, या बैठकीत बुलबुल चक्रीवादळाच्या सुरुवातीच्या काही तासांमधील परिणामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आयएमडीच्या महासंचालकांनी बुलबुल चक्रीवादळासंदर्भात विस्तृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बुलबुल चक्रीवादळाच्या प्रभावक्षेत्रात ७० ते ८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. तर चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.  

टॅग्स :Cyclone Bulbulबुलबुल चक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशा