शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळ, कोरोनावर हायलेव्हल मिटिंग; पंतप्रधान मोदी आढावा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 11:11 IST

MP Narendra Modi High level meeting's today: कोरोना संकटावर मोदींनी तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच, 12 मे रोजी हायलेव्हल बैठक केली होती. यात कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगसवरदेखील चर्चा झाली होती. 

Cyclone Tauktae: देशात कोरोनाची (CoronaVirus) रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3,26,098 लाख कोरोनाबाधित सापडले आहेत. तसेच मृतांचा आकडा 4 हजारांवरून खाली 3890 वर आला आहे. जगभरातून भारतातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सकाळी 11 वाजता हाय लेव्हल मिटिंग बोलावली आहे. तसेच यानंतर लगेचच तौत्के चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) संकटावरदेखील बैठक घेणार आहेत.  (PM Narendra Modi to chair a high-level meeting today on the Corona Virus and Tauktae  Cyclone related situation and vaccination.)

पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संकटावर आणि लसीकरणाच्या आव्हानावर चर्चा करणार आहेत. सरकार आणि प्रशासनाने काय तयारी केली आहे, याचा देखील आढावा घेतला जाणार आहे. यावेळी अधिकाऱ्यांना लसीकरणामध्ये वेग आणण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. या बैठकीला आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय आणि नीती आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

यानंतर लगेचच सायंकाळी 5 वाजता मोदी तौत्के चक्रीवादळाच्या तयारीसाठीदेखील बैठक घेणार आहेत. य बैठकीला सरकारचे वरिष्ठ अधिकारी असतीलच, त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे अधिकारीदेखील असणार आहेत. कोरोना संकटावर मोदींनी तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच, 12 मे रोजी हायलेव्हल बैठक केली होती. यात कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगसवरदेखील चर्चा झाली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळNarendra Modiनरेंद्र मोदी