शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

‘एम्स’वरील सायबर हल्ला हाँगकाँगमधून? NIA कडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 07:21 IST

आता डीआरडीओ पुरविणार सर्व्हर

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दिल्लीतीलएम्स रुग्णालयाच्या सर्व्हरवर हाँगकाँगमधून सायबर हल्ला झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याला तपास यंत्रणांनी दुजोरा दिलेला नाही. या हॅकिंग प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. एम्स रुग्णालयात अतिशय महत्त्वाचे राजकीय नेते, व्यक्ती उपचारांसाठी येत असल्याने त्यांची माहिती उघड होऊ नये, यासाठी आता डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) एम्सला सर्व्हर पुरविणार आहे.

एम्स रुग्णालयात ५०हून अधिक सर्व्हर आहेत. सायबर हल्ल्यात हे सर्व्हर हॅक करण्यात आले होते. त्यातील मुख्य सर्व्हर एनआयएने आपल्याबरोबर तपासणीसाठी नेला आहे. या रुग्णालयातील सर्व संगणकांमध्ये आता अँटीव्हायरस टाकण्यात येत असून, त्यांचेही स्कॅनिंग करण्यात येत आहे. डीआरडीओकडून एम्सला पहिल्या टप्प्यात पाच ते दहा सर्व्हर व त्यानंतर इतर सर्व्हर पुरविण्यात येणार आहेत. 

सर्व डेटा पुन्हा उपलब्धn सायबर हल्ला व हॅकिंग झाल्यानंतर दिल्ली एम्सचे सर्व्हर २३ नोव्हेंबरपासून बंद होते. पण सात दिवसांनी सर्व डेटा पुन्हा एम्सच्या सर्व्हरवर उपलब्ध झाला आहे. n हॅकर्सनी २०० कोटी रुपयांची खंडणी क्रिप्टो चलनात मागितली होती, असेही सांगण्यात येत होते. त्याचा एम्सने इन्कार केला होता. n सायबर हल्ल्यामुळे एम्समधील संगणक प्रणालीला मोठा फटका बसला. त्याचा परिणाम तेथील वैद्यकीय सेवांवर झाला आहे. 

एम्समधील संगणक, सर्व्हरच्या देखभाल, दुरुस्तीचे काम करणाऱ्यांचीही एनआयए चौकशी करणार आहे. मात्र, सायबर हल्ल्यानंतरही एम्समधील सर्व डेटा सुरक्षित असल्याचा दावा रुग्णालयाच्या सूत्रांनी केला आहे.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्लीcyber crimeसायबर क्राइम