शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये CRPF जवानाचा अंदाधुंद गोळीबार, दोन सहकाऱ्यांची हत्या करत स्वतःवरही झाडली गोळी; ८ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 01:50 IST

मिळालेल्या माहितीनुसार, एका सैनिकाने अंदाधुंद गोळीबार करत आपल्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले आहेत.

मणिपूरमधील इम्फाळ येथे एका सीआरपीएफ जवानाने त्याच्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याची घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) एका कॅम्पमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सैनिकाने अंदाधुंद गोळीबार करत आपल्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले आहेत. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, ही घटना रात्री ८:२० च्या सुमारास इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील लाम्फेल येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली. 

आरोपी जवान संजय कुमार हा 120व्या बटालियनमधील हवलदार होता. त्याने आपल्या सर्व्हिस राइफलने अचानकपणे गोळीबार  करण्यास सुरुवात केली. त्याने सर्वप्रथम एक कॉन्स्टेबल आणि एका सब-इंस्पॅक्टरला निशाणा बनवले. यात त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वतःवरही गोळी झाडली.

आठ जवान जखमी, रुग्णालयात दाखल -या हल्ल्यात इतर आठ सैनिकही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने इम्फाळ येथील रिजनल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. संबंधित घटनेची चौकशी केली जात आहे. लवकरच घटनेमागील कारणांचाही खुलासा करण्यात येईल, असे सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागManipur Violenceमणिपूर हिंसाचारSoldierसैनिक