शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: वाघाचं कातडं तस्करीप्रकरणी चौघांना अटक, चौकशीअंती निघालं कुत्र्याचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 18:24 IST

पोलिसांनी अटक केलेल्या संदीप उर्फ मोनू, राजेश विश्वकर्मा, रामकुमार आणि अभिजीत उर्फ मटरू यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

छिंदवाडा - मध्य प्रदेशमधील न्यायालयाने एका खटल्यात 4 जणांची निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी वनविभागाने या जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यात 22 जुलै 2017 रोजी ही घटना घडली होती. त्यामध्ये, गुरैया रानीकामठ येथून चौघांना वाघाचं नकली कातडं विकण्याच्या प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी मुख्य न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. 

पोलिसांनी अटक केलेल्या संदीप उर्फ मोनू, राजेश विश्वकर्मा, रामकुमार आणि अभिजीत उर्फ मटरू यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 17 ऑक्टोबर 2017 रोजी स्कूल आफ वाईल्ड लाईफ फारेंसिक अँड हेल्थ संस्थेद्वारे ताब्यात घेतलेल्या कातड्याचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात हे कातडं वाघाचं नसून कुत्र्याचं आहे, असे म्हटले. संबंधित पोलीस पथकाने डिसेंबर 2021 रोजी न्यायालयात हा अहवाल सादर केला होता. त्यामुळे, संबंधित कातडी हे वाघाचे नसून कुत्र्याचं असल्याच्या आधारावर न्यायालयाने निकाल दिला. दरम्यान, वन्य प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत आरोपींवर लावण्यात आलेल्या आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.   

टॅग्स :TigerवाघMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस