क्राईम जोड

By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:36+5:302015-07-29T00:42:36+5:30

रेल्वेची धडक बसून मृत्यू

Crime attachment | क्राईम जोड

क्राईम जोड

ल्वेची धडक बसून मृत्यू
नागपूर : दहीबाजार पुल ते मस्कासाथ पुलाच्या दरम्यान रेल्वेची धडक बसल्याने अर्जुन सुखराम धांडे (२३) हा युवक बेशुद्ध झाला. त्याला उपचाराकरिता मेयो रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अर्जुन धांडे हा रातामसवाडी, अंबरवाडा, ता. तुमसर, जि. भंडारा येथील रहिवासी आहे. मनोज ईश्वर मोरे (२५) याने दिलेल्या सूचनेवरून लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Crime attachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.