शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक शोेषण केल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: June 15, 2014 01:31 IST

अकोला: बँक खातेधारकाचे आर्थिक शोषण केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री रामदासपेठ पोलिसांनी सिंडीकेट बँकेच्या व्यवस्थापकासह कर्ज वसुली अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अकोला: बँक खातेधारकाचे आर्थिक शोषण केल्याप्रकरणी शुक्रवारी रात्री रामदासपेठ पोलिसांनी सिंडीकेट बँकेच्या व्यवस्थापकासह कर्ज वसुली अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बिर्ला कॉलनीमध्ये राहणारे श्रीकांत भगवानदास पटेल (५२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंडीकेट बँकेचे व्यवस्थापक गणेश एस. अग्रवाल आणि बँकेतील कर्ज वसुली अधिकारी जी.एस. कुंभारे यांनी २६ ते २८ जून २0१२ दरम्यान संगनमत करून खोटे कागदपत्र तयार करून व त्या कागदपत्रांचा वापर करून देय नसलेली रक्कम गैरमार्गाने वसुली करून श्रीकांत पटेल यांचे आर्थिक शोषण केले. याप्रकरणी त्यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली; परंंतु पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून न घेतल्याने त्यांनी न्यायालयाकडे तक्रार केली. न्यायालयाने याप्रकरणी पोलिसांना गुुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशावरून रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी रात्री सिंडीकेट बँकेचे व्यवस्थापक व कर्ज वसुली अधिकार्‍याविरुद्ध भादंवि कलम ४६४, ४६८, ४७१ नुसार गुुन्हा दाखल केला.