पळवून नेणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा

By Admin | Updated: July 18, 2015 01:12 IST2015-07-18T01:12:31+5:302015-07-18T01:12:31+5:30

नागपूर : नऊ वर्षांचा बालक आईच्या रागावर घरून निघून गेला. राहुल रामेश्वर सलामे असे त्याचे नाव आहे. कोतवालीतील राम कुलर चौकाजवळ लोखंडे यांच्या घरी सलामे परिवार भाड्याने राहतो. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राहुल आणि त्याचा लहान मुलगा अतुल (वय ६) आपसात भांडत असल्यामुळे या दोघांना त्यांची आई जयश्री यांनी रागावले. त्यामुळे राहुल आणि अतुल घरून बाहेर गेले. काही वेळेनंतर अतुल घरी परतला. मात्र, रात्र होऊनही राहुल घरी परत आलाच नाही. त्यामुळे आईने त्याची शोधाशोध केली. तो कुठेच आढळला नाही. त्यामुळे जयश्री सलामे यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, राहुलचा शोध घेतला जात आहे.

Crime against the accused abducted | पळवून नेणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा

पळवून नेणाऱ्या आरोपीविरुध्द गुन्हा

गपूर : नऊ वर्षांचा बालक आईच्या रागावर घरून निघून गेला. राहुल रामेश्वर सलामे असे त्याचे नाव आहे. कोतवालीतील राम कुलर चौकाजवळ लोखंडे यांच्या घरी सलामे परिवार भाड्याने राहतो. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राहुल आणि त्याचा लहान मुलगा अतुल (वय ६) आपसात भांडत असल्यामुळे या दोघांना त्यांची आई जयश्री यांनी रागावले. त्यामुळे राहुल आणि अतुल घरून बाहेर गेले. काही वेळेनंतर अतुल घरी परतला. मात्र, रात्र होऊनही राहुल घरी परत आलाच नाही. त्यामुळे आईने त्याची शोधाशोध केली. तो कुठेच आढळला नाही. त्यामुळे जयश्री सलामे यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, राहुलचा शोध घेतला जात आहे.
----

Web Title: Crime against the accused abducted