क्राईम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 23:34 IST
दुचाकीची मुलीला धडक, चालकावर गुन्हा
क्राईम
दुचाकीची मुलीला धडक, चालकावर गुन्हामडगाव : रस्त्यावरून चालत जाणार्या एका नऊ वर्षीय मुलीला दुचाकीने धडक दिल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी भावलाल जहागीर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नागमोडे-नावेली येथे अपघाताची ही घटना घडली. संशयिताने भरधाव वेगाने हिरो होंडा स्प्लेंडर चालविताना मेरी नाईक या मुलीला धडक दिली. त्यात ती जखमी झाली. भादंसंच्या २७९ व ३३८ कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. (प्रतिनिधी)