शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कमल हासनच्या इंडियन 2च्या सेटवर भीषण अपघात, तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 06:24 IST

चेन्नईतील ईव्हीपी फिल्मसिटीमध्ये इंडियन 2 चे चित्रीकरण सुरु आहे.

चेन्नई: तामिळ अभिनेता कमल हासनचा आगामी चित्रपट इंडियन 2 च्या सेटवर बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाले असून 9 जण गंंभीर जखमी आहेत. अपघातावेळीकमल हासन सेटवर हजर होता.

चेन्नईतील ईव्हीपी फिल्मसिटीमध्ये इंडियन 2 चे चित्रीकरण सुरु आहे. यावेळी सेटअप तयार करत असताना क्रेन सेटवर कोसळली. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर 9 जण जखमी झाले आहेत. हसन यांना कोणतीही इजा पोहोचलेली नसून डायरेक्टर शंकर जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

घटनास्थळी पोलिसांनी मदत सुरू केली. तसेच अपघातात तीन जण ठार झाल्याचे सांगितले.

या घटनेची कमल हासननेही पुष्टी केली असून त्याने दुःख व्यक्त केले आहे. आज झालेला अपघात हा माझ्या करियरमधील कधी न पाहिलेला भीषण अपघात होता. मी माझे तीन सहकारी गमावले. पण त्याहून मोठे दुःख त्यांच्या नातेवाईकांचे वाटते. असे ट्विट हसन यांनी केले आहे.

क्रेनमधून मोठ्या वजनाच्या वस्तू हलविण्यात येत होत्या. यावेळी या वस्तू तुटून खाली कोसळल्या. या वस्तुखाली दबून तिघांचा मृत्यू झाला. रात्री 9.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते.

 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनTamilnaduतामिळनाडूAccidentअपघात