शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाकाद्वारे कोरोना लस; भारत बायोटेकच्या नेजल लसीचे लवकरच AIIMSमध्ये सुरु होणार क्लिनिकल ट्रायल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 10:21 IST

covid-19 vaccine : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल.

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण मोहिमेत देशासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत बायोटेकच्या नेजल लसीच्या (Nasal Spray Vaccine) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) येथे सुरू होणार आहेत. भारत बायोटेक कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी नियामक मान्यता गेल्या ऑगस्ट महिन्यात मिळाली होती. ही लस नाकाद्वारे दिली जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही लस अधिक प्रभावी ठरेल.

वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, या लसीची चाचणी पुढील एक किंवा दोन आठवड्यांत सुरू होईल. ही चाचणी सध्या एम्सच्या नीती समितीच्या ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहे. या लसीचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. संजय राय असणार आहेत. चाचणी दरम्यान, स्वयंसेवकांना नेजल लसीचे दोन डोस 4 आठवड्यांच्या अंतराने दिले जातील. देशात पहिल्यांदाच कोरोनाच्या नाकाद्वारे लसीचा चाचणी केली जात आहे.

 

पहिल्या टप्प्यातील परिणामदरम्यान, ही लस BBV154 आहे, ज्याची माहिती सेंट लुईसमधील वॉशिंग्टन विद्यापीठातून भारत बायोटेकला मिळाली आहे. क्लिनिकल ट्रायल्सच्या पहिल्या टप्प्यात निरोगी स्वयंसेवकांना दिलेल्या लसीचे डोस मानवी शरीराने चांगले स्वीकारले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तसेच कोणतेही गंभीर प्रतिकूल प्रभावाची माहिती नाही. पूर्व-क्लिनिकल अभ्यासातही ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले. प्राण्यांच्या अभ्यासात, लस उच्च पातळीवरील प्रतिपिंडे तयार करण्यात यशस्वी झाली.

किती प्रभावी आहे लस?शास्त्रज्ञांच्या मते, ही नेजल लस नाकातील म्यूकस मँबरेनचे  संरक्षण करेल. यामुळे संपूर्ण पोट किंवा पोटावर विषाणूंपासून संरक्षणात्मक कवच तयार होते. त्यामुळे तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की. नाकाद्वारे होणारे संसर्ग टाळण्यासाठी कोविड-अनुरूप वर्तन स्वीकारणे फार महत्वाचे आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस