न्यायालयाने सरकारला फटकारले... बातमीसाठी
By Admin | Updated: September 3, 2015 00:17 IST2015-09-03T00:17:42+5:302015-09-03T00:17:42+5:30
न्यायालयाने सीबीआयला ९ तारखेपर्यंत तपासाबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल पाहून न्यायालय त्यावर निर्देश देईल. आमच्या मागणीच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे पडले आहे. राज्य सरकारने वेळीच खबरदारी घेतली असती तर दाभोलकरांनतर गोविंद पानसरे यांची हत्या झाली नसती. आतातरी याचे गांभीर्य ओळखून राज्य शासनाने तपासाला वेग द्यायला हवा.

न्यायालयाने सरकारला फटकारले... बातमीसाठी
न यायालयाने सीबीआयला ९ तारखेपर्यंत तपासाबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा अहवाल पाहून न्यायालय त्यावर निर्देश देईल. आमच्या मागणीच्या दृष्टीने हे एक पाऊल पुढे पडले आहे. राज्य सरकारने वेळीच खबरदारी घेतली असती तर दाभोलकरांनतर गोविंद पानसरे यांची हत्या झाली नसती. आतातरी याचे गांभीर्य ओळखून राज्य शासनाने तपासाला वेग द्यायला हवा. - डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती