शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लहान मुलांना कोरोना झाला तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 06:22 IST

Coronavirus: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने प्रत्येक राज्याकडून अतिदक्षता विभागासह मुलांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या २२ उपकरणांविषयीची माहिती मागवून घेतली आहे.

तज्ज्ञांकडून सातत्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक  धोका असेल, असेही तज्ज्ञांकडून सूचित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने प्रत्येक राज्याकडून अतिदक्षता विभागासह मुलांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या २२ उपकरणांविषयीची माहिती मागवून घेतली आहे... 

राज्यांकडे आकडेवारीच उपलब्ध नाही बाल हक्क आयोगाने प्रत्येक राज्याला एका अर्जाचा विहित नमुना पाठवला आहेया अर्जात काही रकाने दिले आहेत ज्यामध्ये लहान मुलांवरील उपचाराशी संबंधित वैद्यकीय सेवा, उपकरणे, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, डॉक्टरांची संख्या, नर्सची संख्या इत्यादीची माहिती भरायची होतीहे रकाने भरताना राज्यांना काही तोशीस पडली नाहीपरंतु शून्य ते २८ दिवसांच्या मुलांसाठी आवश्यक असलेल्या निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट्सची संख्या, पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट्सची संख्या, गंभीर अवस्थेतील मुले रुग्णालयात दाखल झाल्यास त्यांच्यासाठी किती खाटा उपलब्ध असतील त्यांची संख्या, लहान मुलांसाठी तयार केलेल्या रुग्णवाहिकांची संख्या याशिवाय ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स, नेब्युलायझर्स, ऑक्सिमीटर, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर्स, रेडिएंट वॉर्मर इत्यादींची संख्या किती याची अचूक माहिती अनेक राज्यांना  देता आली नाही

तिसऱ्या लाटेचा धोका किती मुलांना -२०११च्या जनगणनेनुसार ० ते ४ वयोगटातील मुलांची संख्या देशात ११ कोटीहून अधिक आहे-५ ते ९ वयोगटातील मुलांची संख्या १२ कोटी आहे. तर १० ते १४ वयोगटातील मुुलांची संख्या १० कोटी एवढी आहे-२०१९ मध्ये जारी करण्यात आलेल्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमनुसार भारतात २५ वर्षे वयाखालील लोकसंख्येचे प्रमाण  - ही सर्व आकडेवारी लक्षात घेता भारताच्या एकूण ३५ ते ३८ टक्के लोकसंख्येला तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे स्पष्ट होतेतयारी कितपत- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते लहान मुलांसाठीची आरोग्य व्यवस्था भिन्न असतेत्यांच्यासाठी व्हेंटिलेटर, आयसीयू व इतर सर्व वैद्यकीय उपकरणांची रचना वेगळी असते, हे सर्व आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीतसेच कोरोाबाधित मुलांवर उपचार करण्यासाठी लहान मुलांच्या डॉक्टरांबरोबरच स्वतंत्र प्रशिक्षित नर्सेसचीही आवश्यकता भासणार आहेएकूणच तिसऱ्या लाटेचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आतापासूनच जय्यत तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य