शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

CoronaVirus: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा '3T' फॉर्म्यूला हिट; उत्तर प्रदेशात असा सुरू आहे कोरोनाचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 09:12 IST

राज्यात कोरोना टेस्ट वाढल्याने नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. उत्तर प्रदेशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता एक लाखहून खाली आली आहे. उत्तर प्रदेशात 21 दिवसांच्या आत 2.15 लाख केसेस घटल्या आहेत.

लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा थ्री टी (टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट) फॉर्म्यूला हिट होताना दिसत आहे. या फॉर्म्यूल्यांतर्गत संपूर्ण देशात सर्वाधिक कोरना टेस्ट उत्तर प्रदेशात झाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत 4.65 कोटी टेस्ट झाल्या आहेत. याच बरोबर कोरोना टेस्टिंगमध्येही उत्तर प्रदेशने नवा विक्रम तयार केला आहे. एका दिवसात सर्वाधिक 3.07 लाख विक्रमी टेस्ट करणारे ते पहिले राज्य ठरले आहे. 

याच बरोबर राज्यात कोरोना टेस्ट वाढल्याने नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. उत्तर प्रदेशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता एक लाखहून खाली आली आहे. उत्तर प्रदेशात 21 दिवसांच्या आत 2.15 लाख केसेस घटल्या आहेत.

जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती

तत्पूर्वी, योगी आदित्यनाथ म्हणाले होते, कोरोना विरोधातील सामूहिक लढ्यामुळे राज्य सक्रिय रुग्ण संख्या कमी करण्यात यशस्वी ठरले आहे. पत्रकारांशी बोलताना योगी म्हणाले होते, एकत्रितपणे कोरोनाचा सामना करत असल्याने 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान उत्तर प्रदेशात, जेथे रोज एक लाखहून अधिक नवे रुग्ण आढळण्याची शक्यता होती, ते कमी करण्यात यश आले आहे. राज्यात पंतप्रधानांचे कुशल मार्गदर्शन, केंद्र सरकारची मदत, लोकप्रतिनिधींची सतर्कता आणि जिल्हा प्रशासनाच्या टीमच्या सहकार्याने सुरू असलेल्या अभियानांतर्गत कोरोनाचा कंबर कसून सामना केला आहे.

योगी म्हणाले, ‘‘30 एप्रिलला राज्यात तीन लाख 10 हजार लोक उपचार घेत होते. मात्र, ही संख्या शुक्रवारी 1,06,276 वर आली. 30 एप्रिलच्या  तुलनेत हा आकडा 68 टक्क्यांनी कमी झाला आहे. शहरी आणि ग्रामीण भागांत परीक्षण आणि इतर वैद्यकीय सुविधा, यांमुळे नवी रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यांनी दावा केला, की चार कोटी 62 लाख हून अधिक कोरोना नमुण्यांची तपासणी करून उत्तर प्रदेश कोरोना टेस्ट करणाऱ्या राज्यांत पहिल्या स्थानावर आहे.’’ 

Corona Vaccine: कोविशिल्ड लस कोव्हॅक्सीन प्रमाणे शक्तीशाली नाही? एका क्लिकवर जाणून घ्या, नेमकं काय आहे तथ्य

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश