शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: गुजरातमध्ये कोरोनाबळींनी ओलांडला हजाराचा आकडा, महाराष्ट्रानंतर ठरले दुसरे राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 09:10 IST

गुजरातमध्ये शनिवारी २७ कोरोनापबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ७ एवढी झाली आहे.

ठळक मुद्देशनिवारी गुजरातमध्ये कोरोनामुळे २७ जणांचा मृत्यू झाला. तसेच काल राज्यात कोरोनाचे ४१२ नवे रुग्ण सापडलेगुजरातमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १६ हजार ३५६ वर पोहोचला आहे. अहमदाबादमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजार ८८१ एवढी झाली आहे

अहमदाबाद - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गुजरातमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचा सामना करण्यात गुजरात सरकार आणि तेथील आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे आरोप होत असतानाच राज्यातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या एक हजारांच्या पुढे पोहोचली आहे. शनिवारी गुजरातमध्ये कोरोनामुळे २७ जणांचा मृत्यू झाला. तसेच काल राज्यात कोरोनाचे ४१२ नवे रुग्ण सापडले.

गुजरातमधील आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारी २७ कोरोनापबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ७ एवढी झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ४१२ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांचा आकडा १६ हजार ३५६ वर पोहोचला आहे. त्याबरोबरच दिवसभरात ६२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्या ९ हजार २३० झाली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत दोन लाख ५ हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका अहमदाबाद शहराला बसला असून, शनिवारी या शहरात २८४ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अहमदाबादमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ हजार ८८१ एवढी झाली आहे. तसेच शनिवारी येथे २४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातahmedabadअहमदाबादIndiaभारत