शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

Coronavirus : लग्नासाठी मिळाली होती सुट्टी, देशहितासाठी त्या कर्मवीरांनी केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 18:39 IST

Coronavirus : एप्रिल महिन्यात ठरलेला विवाहसोहळा रद्द करून  पोलीस कॉन्स्टेबल लॉकडाऊनमध्ये कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचू नये म्हणून कार्यरत आहेत.

ठळक मुद्देपिंटू कुमावत यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील वाटल्या होत्या. पोलीस कॉन्स्टेबलने कौटुंबिक जबाबदारीपेक्षा आपले कर्तव्य महत्वाचं मानत विवाह स्थगित केला

जयपूर - कोरोनाची लढाई लढण्यासाठी सर्वजण आपल्यापरीने योगदान देत आहेत. मात्र, पोलीस दलातील काही जणांनी कर्तव्यनिष्ठपणा कायम जपला आहे. एप्रिल महिन्यात ठरलेला विवाहसोहळा रद्द करून  पोलीस कॉन्स्टेबल लॉकडाऊनमध्ये कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचू नये म्हणून कार्यरत आहेत.सांगानेर पोलीस ठाण्याचे टिंकू कुमावत आणि मुकेश चौधरी, मोतीडुंगरी पोलीस ठाण्याचे शिवकुमार, टोंकच्या मालपुरा पोलीस ठाण्यातील ओमप्रकाश आणि निरंध कुमार यामध्ये सामील आहेत. पिंटू कुमावत यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देखील वाटल्या होत्या. राजस्थानमध्ये एप्रिल आणि मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त असतात.  अशातच अनेक महिन्यांपूर्वीपासून या लग्नाच्या तयारीला सुरुवात केली जाते. पोलीस विभागात भर्ती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पोलिसांचे लग्न या दोन महिन्यात ठरले होते. यापैकी काहींनी बँड बाजा, घोडी आदी सर्व काही बुक केले होते, त्यासह निमंत्रण पत्रिका देखील छापून वाटल्या होत्या.

मिळालेली सुट्टी केली रद्दसुट्टी मिळाली होती. दरम्यान, 22 मार्चला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली यातच पोलीस कॉन्स्टेबलने कौटुंबिक जबाबदारीपेक्षा आपले कर्तव्य महत्वाचं मानत विवाह स्थगित केला.सांगानेर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल टिंकू कुमावत यांचे 2 एप्रिलला लग्न ठरले होते. सांगानेर पोलीस ठाण्यात कार्यरत मुकेश चौधरीचा विवाह 26 एप्रिलला होणार होता. मोती डुंगरी ठाण्यात काम करणाऱ्या ओमप्रकाशचा विवाह 26 एप्रिलला ठरला होता. तर मालपुरा पोलीस थांबायचे कॉन्स्टेबल निरंध कुमार यांचे लग्न 2 मेला ठरले होते.

 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसRajasthanराजस्थानcorona virusकोरोना वायरस बातम्या